साखर- गुळाला पर्याय काय? 

साखर-गुळाऐवजी हे ४ पदार्थ ठरतील मधुमेहांसाठी फायदेशीर 

अनेकजण साखर आहारातून वगळतात अशावेळी पर्याय म्हणून हे पदार्थ खा.

आपल्यापैकी अनेकांना साखर किंवा गूळ खाण्यास आवडत नाही. पण गोडाचे पदार्थ बनवताना या पदार्थांचा वापर करु शकता. 

साखर आणि गुळात कॅलरीज समप्रमाणात असतात. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असतात. 

गुळाचे सेवन केल्यानेही शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढते. अशावेळी पर्यायी पदार्थ कोणते? 

साखर आणि गुळाऐवजी आपण स्टीव्हिया वापरु शकतो. जे साखर आणि गुळापेक्षा कमी गोड असते. 

आपण आहारात खजूर खाऊ शकतो. यामुळे पदार्थातील गोडवा अधिक वाढण्यास मदत होते. 

नारळाची साखर हा देखील चांगला पर्याय आहे. पण वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मंक फ्रूट अर्क हे साखर आणि गुळाऐवजी चांगला पर्याय आहे. यातील घटक शरीरासाठी निरोगी असतात. 

Click Here