रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे 

रोज सकाळी रिकाम्या पोटी १ खजूर खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो पाहूया. 

खजूरमध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरीत ऊर्जा देते. 

रोज खजूर खाल्ल्याने अशक्तपणा बरा होतो. 

सकाळी खजूर खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 

यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित करुन हृदय निरोगी ठेवते. 

यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते. 

यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असते ज्यामुळे शरीराचे आजारांपासून संरक्षण होते. 

रिकाम्या पोटी २ ते ३ खजूर खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. 

Click Here