सैंधव मीठ: चवीसाठीच नाही, तर आरोग्याचा खजिना!

सैंधव मिठाला आयुर्वेदात महत्त्व दिले आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

सैंधव मीठ पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. ते पाचक एन्झाइम्सना सक्रिय करते, ज्यामुळे अन्न सहज पचते. 

सैंधव मीठामध्ये अनेक खनिजे असतात,जी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखतात. 

 सोडिअमचे प्रमाण कमी असते.त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे अधिक फायदेशीर मानले जाते.

सैंधव मीठ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.यामुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तुम्ही रोजच्या जेवणात तुम्ही सैंधव मीठाचं सेवन करू शकता. 

Click Here