धणे दिसायला लहान असायला दिसतात पण धणे खाण्याचे बरेच फायदे आहेत.
धणे खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात. लिव्हर स्वच्छ होण्यासही मदत होते.
यातील एंटीऑक्सिडेंट्स स्किन ग्लोईंग आणि फ्रेश बनवतात.
रोज धण्याचं पाणी प्यायल्यानं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
पोटातील गॅस, अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
धण्याच्या बियांमुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
रात्री पाण्यात धणे भिजवून सकाळी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं होतो. धण्यांच्या सेवनानं शरीरातील सूज कमी होते. सांधेदुखीपासून आराम मिळतो.