साडीला द्या नवा लूक! मागच्या गळ्याचे डिझाईन्स तुम्हाला बनवतील फॅशन क्वीन.

मागच्या गळ्याचे काही खास, युनिक, नवीन पॅटर्न्स शिवल्यास तुमच्या साडीला मॉडर्न लूक मिळे

ही सर्वात पारंपरिक आणि सदाबहार डिझाईन आहे,जी कोणत्याही साडीवर शोभून दिसते.

हा गळा क्लासिक आणि सोज्वळ लुक देणारा, विशेषतः लहान उंचीच्या स्त्रियांसाठी उत्तम.

हा गळा मागून थोडा डीप  असतो आणि खांद्यांना चांगला लूक देतो.

सर्वात लोकप्रिय आणि सोज्वळ प्रकार, जी साडीला एक फॉर्मल आणि आकर्षक लुक देते.

गोल गळ्याचाच एक प्रकार,पण जास्त डीप केलेला असतो. सर्वाधिक आरामदायक असतो.

मागचा गळा मोठा शिवल्यास तुम्ही हवेतसे लटकन मागच्या बाजूला लावू शकता.

Click Here