वजन कमी करण्यासाठी 
चिया सीड्स फायदेशीर? 

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे पाणी पितात, पण खरंच वजन कमी होते का? 

आपल्यापैकी अनेकांचे मॉर्निंग रुटीन चिया सीड्सचे पाणी पिऊन होते. 

रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि पचन व्यवस्थित होते. 

संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, चिया सीड्स १२ पट जास्त द्रव शोषू शकतात. ज्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवता येते. 

चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने ते सहज पचते, त्यास असणारे पोषकतत्व योग्यरित्या मिळते.

यात फायबर पचन प्रक्रिया मंदावू शकते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्याची आणि कोलेस्टोरॉल कमी करण्याची ताकद असते. 

चिया सीड्स भिजवून खाल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते. आणि आतड्याचे आरोग्य सुधारते. 

चिया सीड्समध्ये हायड्रेशन, पचन, हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

Click Here