नेसली साडी पैठणी! पाहा पैठणीचे ९ प्रकार..

पैठणीचे सुंदर ९ प्रकार. पारंपरिक आणि खास पैठणी नेसण्यातला आनंद काही वेगळाच. 

1. बनारसी पैठणी: जिथे रेशीम आणि नक्षीचा शाही संगम होतो.

2. ब्रासो शिफॉन पैठणी :हलकी, नाजूक आणि तितकीच आकर्षक.

3. हाफ अँड हाफ पैठणी : दोन रंगांनी खुलते साडीचे सौंदर्य. 

4. हँडलूम जरी पैठणी : कारागिरांच्या हातांची कलाकुसर, प्रत्येक धाग्यात मेहनत आणि परंपरा

5. मुनिया पैठणी : पैठणीचा पदर, त्यावर मुनियाची नक्षी दिसते खासच.

6. ऑरगँझा पैठणी : मॉडर्न आकर्षक आणि स्टायलिश पैठणी खास रुप.

7. प्युअर कॉटन पैठणी : सोज्वळता आणि साधेपण, उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय, प्युअर कॉटन पैठणी.

8. टिश्यू फॅब्रिक पैठणी : पार्टी आणि फंक्शन्ससाठी, सोन्यासारखी झळाळी, टिश्यू फॅब्रिक पैठणीची खास चमक.

9. अस्सल हातमागावर विणलेली पैठणी. प्रत्येक धागा विणून तयार झालेली कलाकृती, खरी पैठणीची महाराणी.

Click Here