सकाळी रिकाम्या पोटी हे खास ड्रिंक्स प्या आणि झटपट वेटलॉस करा...
सकाळी रिकाम्या पोटी ही खास ड्रिंक्स प्यायल्यास मेटाबॉलिझम वाढतं, डिटॉक्सिफिकेशन होतं आणि कॅलरीज बर्न व्हायला मदत होते.
कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्या. मेटाबॉलिझम वाढवते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते.
ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते.
गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळा.यात कॅलरीज कमी असतात, मेटाबॉलिझम वाढवते आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
जिरे रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. पचनक्रिया सुधारते, चरबी कमी करण्यास मदत करते.
ग्लासभर पाण्यात चमचाभर अॅप्पल सायडर व्हिनेगर घालूंन प्या. पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित करते आणि वेटलॉसमध्ये मदत करते.
कोमट पाण्यात आलं घालून प्या. पचन सुधारते आणि मेटाबॉलिझमचा वेग वाढवते.
पुदिना, तुळस किंवा दालचिनीसारख्या औषधी वनस्पती गरम पाण्यात उकळून हर्बल टी प्या, वेटलॉससाठी फायदेशीर.