पावसाळ्यात न विसरता खा पौष्टिक ६ भाज्या

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी खा 'या' भाज्या..

पावसाळ्यात काकडी खायला हवी. आहारात काकडी असणं ही गरजेची गोष्ट, फक्त प्रमाणात खा.

टोमॅटो हा प्रत्येक भारतीय भाजीमध्ये आवश्यक असणारा पदार्थ आहे. भाजी किंवा सूपमध्ये पावसाळ्यात टोमॅटो वापरावा.

पावसाळ्यात भेंडी खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याशिवाय डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर राहतात.  हाडेही मजबूत राहतात.

पावसात दुधी भोपळा खाणे फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन बी आणि सी असते, जे पावसात शरीराला संसर्गापासून वाचवते.

पावसाळ्यात कारले खाणे सर्वात फायदेशीर आहे. अँटीव्हायरल गुणधर्म असल्याने पावसामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करतात.

ढेमसे पचायला हलके. पावसाळ्यात खाणे उत्तम. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी शरीरातील जळजळ दूर करते. 

Click Here