पावसाळ्यात जीन्स लवकर सुकवण्यासाठी ५ टिप्स 

पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो, त्यामुळे कपडे लवकर सुकत नाही. अशावेळी ५ टिप्स लक्षात ठेवा. 

जीन्स जास्त वेळ उन्हात सुकवल्याने त्यांचा रंग फिका पडतो. अशावेळी जीन्स नेहमी सावलीच्या ठिकाणी आणि उलटी वाळवावी. 

जीन्सचा वरचा भाग क्लिपमध्ये अडकवून सुकवा, हवेमुळे ती लवकर सुकण्यास मदत होईल. 

कमी वेळात जीन्स सुकवण्यासाठी ती टॉवेलमध्ये गुडाळू शकता, ज्यामुळे त्यातील पाणी लवकर निघेल. 

जीन्स सुकवण्यासाठी आपण हेअर ड्रायर वापरु शकतो. यासाठी ड्रायर कमी तापमानावर सेट करा आणि जीन्स सुकवा. 

जीन्स लवकर सुकवण्यासाठी आपण हीटरजवळ ठेवू शकतो. ज्यामुळे ती लवकर सुकेल. 

पावसाळ्यात जीन्सवर चिखलाचे किंवा घाणीचे डाग लागतात. अशावेळी टूथपेस्टचा वापर करुन साफ करु शकतो. 

जीन्स थोडी सुकलेली असेल तर इस्त्री वापरुन हळूहळू वाळवा,यामुळे ती सहज सुकेल. 

Click Here