रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ४ गोष्टी 

रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नये, जाणून घ्या

रिकाम्या पोटी नाश्ता करणं ही चांगली सवय आहे, पण चुकीचे पदार्थ खाऊ नका.

सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खायला हवे, पाहूया. 

सकाळी रिकाम्या पोटी संत्री किंवा लिंबूसारखी फळे खाल्ल्याने जळजळ, गॅस किंवा आम्लतेचा त्रास होऊ शकतो. 

सकाळी भिजवलेले मनुके, केळी किंवा सफरचंद खाणे चांगले आहे. हे पोटासाठी हलके आणि ऊर्जा देणारे असतात.

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 

सकाळी धणे, जिरे किंवा बडीशेपचे पाणी प्या. हे पचनास मदत करते आणि शरीराला थंडावा देते. 

रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ला तर गॅस, अपचन किंवा पोट जड होण्याच्या समस्या वाढतात. 

Click Here