काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?

कोणत्या वेळी काकडी खाल्ली तर त्याचे शरीराला जास्त फायदे मिळू शकतात ते पाहुया...

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

पण काकडी जर तुम्ही योग्य वेळी योग्य प्रमाणात खाल्ली तर तिचे शरीराला जास्त फायदे होऊ शकतात.

काही डॉक्टरांच्या वेळी काकडी नाश्त्यामध्ये खाल्ल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते.

दुपारच्या जेवणात जर तुम्ही काकडी खाल्ली तर अन्नपचन अधिक चांगले होते. शिवाय पोट जड वाटत नाही.

पण रात्रीच्या जेवणात मात्र काकडी खाणं टाळायला हवं. त्यामुळे ॲसिडीटी, पोटदुखी असा त्रास होऊ शकतो. 

Click Here