इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाच्या मोहक अदा...

क्रिकेटर इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत...

जयपूरची राहणारी अदिती मॉडेल असून मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट आहे. तिच्या लूक्स आणि स्टाईलची खूप चर्चा आहे...

अदितीचा एक स्वत:चा फॅशन ब्रॅण्डही आहे. त्यामुळे मॉडेलिंगसोबतच ती एक यशस्वी उद्योजकही आहे.

टी २० मालिकेदरम्यान ती बऱ्याचदा मैदानात दिसून आली... 

तिचे आणि इशान किशनचे कित्येक फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत असून ते मागच्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.. 

लवकरच ते लग्न करतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.. 

Click Here