पिंपल्स आले? 'हे' जादुई पाणी प्या, पिंपल्स गायब 

चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत असतील तर हा एक घरगुती उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतो.

काही जणींच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. त्यांच्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे.

पिंपल्स येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर त्यांचे डाग पुढे कितीतरी दिवस तसेच राहतात. ते डाग काढून टाकण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिंचेचं पाणी एका विशिष्ट पद्धतीने प्यायचं आहे.

यासाठी कोथिंबीरीची काही पानं आणि चिंचेचे तुकडे एक ग्लास पाण्यामध्ये २ ते ३ तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी प्या.

चिंच आणि कोथिंबीरीमधले घटक बॉडी डिटॉक्स करतात. त्यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाणही कमी होतं. 

Click Here