डिझायनर साड्यांवर कशा प्रकारचे ब्लाऊज शोभून दिसतात ते पाहुया...
अशा प्रकारचं ब्लाऊज घातलं की डिझायनर साडीला आणखीनच कॅची लूक येतो..
डिझायनर साड्यांवर खासकरून हेवी वर्क असणारं ब्लाऊज शोभून दिसतं.
हेवी वर्क ब्लाऊजमध्येही तुम्ही असे कित्येक वेगवेगळे प्रकार शिवू शकता...
अशा प्रकारचं ब्लाऊज शिवलं तर ते कधीही आऊटडेटेड वाटत नाही. नेहमी स्टायलिशच दिसतं...
सध्या अशा प्रकारच्या ब्लाऊजचा खूप ट्रेण्ड आहे. डिझायनर प्रमाणेच पारंपरिक प्रकारातल्या किंवा कॉटन साडीवरही असं ब्लाऊज शिवलं जातं.