सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या या नेल आर्ट डिझाईन्स पाहिल्या का?

नेल आर्ट आवडत असेल तर सध्या खूप चर्चेत असणाऱ्या या नेल आर्ट डिझाईन्स बघाच...

अशा पद्धतीच्या नेल आर्टची सध्या प्रचंड फॅशन आहे...

सध्या उन्हाळ्यातली लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे कित्येक जणी अशा पद्धतीचं नेल आर्ट डिझाईन करून घेत आहेत.

कॉलेजगॉईंग मुलींची पसंती या प्रकारच्या डिझाईन्सला मिळत आहे.

अगदी घरच्याघरीही तुम्ही अशा पद्धतीचं नेल आर्ट सहज करून घेऊ शकता..

नेल आर्ट केल्यामुळे तुमच्या नखांना तर छान आकार मिळतोच, पण हाताचं सौंदर्यही त्यामुळे खुलून येतं.. 

Click Here