या श्रावणात बनवा हेल्दी राजगिरा लाडू, एकदा खाल तर खातच रहाल

ऊर्जादायक, स्वादिष्ट आणि पचनास हलका...

 राजगिरा म्हणजे काय?
राजगिरा (अमरंथ) हे उपवासासाठी योग्य अन्नधान्य आहे.ग्लूटेन फ्री ,प्रोटीन व कॅल्शियमयुक्त

 लाडू कसे बनवतात ? 
एकदम घरगुती आणि सोपे, भाजलेला राजगिर, गूळ ,तूप

 पौष्टिकतेचा खजिना 
प्रोटीन ,लोह (Iron), कॅल्शियम , चांगली उर्जा राजगिरा लाडूमध्ये असते.

 उपवासासाठी परिपूर्ण
उपवासात लवकर भूक लागते? राजगिरा लाडू दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवतो.

 पचनास हलका 
राजगिरा लाडू अन्न पचवण्यासाठी मदत करतो.आयुर्वेदानुसार तो वात-पित्त नियंत्रित करतो.

 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
गूळ आणि राजगिरा एकत्र केल्याने सर्दी, थकवा, अशक्तपणा पासून संरक्षण मिळते.

 घरच्या घरी बनवा
गूळ विरघळवा, त्यात राजगिरा मिसळा थोडं तूप घालून लाडू वळा...
बस्स १० मिनिटांत तयार

 चवीला कुरकुरीत,  मधुर , गिल्ट-फ्री गोड खाऊ

Click Here