श्रद्धा कपूरला कोणासोबत कॉफी डेटवर जायला आवडेल याविषयीची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे...
श्रद्धा कपूरचं फॅन फॉलोईंग जबरदस्त असून अनेक जणांची ती फेव्हरेट आहे...
तिची एक झलक पाहायला मिळावी म्हणून कित्येक जण उत्सूक असतात..
अशातच जर तिच्या चाहत्यांपैकी काेणाला तिच्यासोबत कॉफी डेटवर जाण्याची संधी मिळाली तर तो आनंद अवर्णनीय...
पण श्रद्धाही एका खास व्यक्तीसोबत कॉफी डेटवर जाण्याची संधी मिळते आहे का याची वाट पाहात असते...
आणि ती व्यक्ती आहे बिग बी अमिताभ बच्चन.. ती अमिताभ बच्चन यांची जबरदस्त फॅन असून त्यांच्यासोबत तिला कॉफी डेटवर जाण्याची इच्छा आहे.
याविषयीची स्टोरी तिने स्वत:च काही दिवसांपुर्वी इंस्टाग्रामवर शेअर केली होती..