संत्री पौष्टिक असली तरी 'या' लोकांनी मुळीच खाऊ नये....

संत्री हे अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारं फळ असलं तरी काही लोकांसाठी ते त्रासदायक ठरतं.

ज्या लोकांना ॲसिडीटी, ॲसिड रिफ्लक्सचा खूप त्रास असतो, अशा लोकांनी संत्री खाऊ नये.

संत्रीमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांना किडनीसंदर्भात त्रास असतो, त्यांनी संत्री खाणं टाळावं.

ज्या लोकांचे दात खूप सेसिंटीव्ह असतात, त्यांना संत्रीमध्ये असणाऱ्या सायट्रिक ॲसिडचा त्रास होऊ शकतो.

ज्यांना बीपीसाठी रोजच गोळी घ्यावी लागते, अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच संत्री खावं.

Click Here