झोपताना 'ही' चूक केल्याने वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका

रात्री झोपताना जर तुम्ही १ चूक नेहमीच करत असाल तर त्यामुळे हार्ट ॲटॅक येण्याचा धोका वाढत जातो.

ती चूक म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी मोबाईल बघणे. त्याचा हृदयावर काय परिणाम होतो ते पाहा..

रात्री झोपल्यानंतर आपल्या हृदयाचे ठोके हळूवार व्हायला हवे. पण मोबाईलमुळे हृदयाला हा आराम मिळतच नाही. 

रात्री मोबाईल पाहून झोपल्याने शांत झोप येत नाही. झोप चांगली, शांत आणि पुरेशी झाली नाही तर त्याचा आपोआपच हृदयावर वाईट परिणाम होतो.

मोबाईल पाहातच झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे मेंदूलाही आराम मिळत नाही. त्याचाही परिणाम हृदयावर होतोच.

मोबाईल बघत झोपल्याने स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला तर शरीरातले काॅर्टिसॉल वाढते आणि त्यामुळे रक्तवाहिन्याही ताठच राहतात.

रात्री उशिरा झोपल्याने दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे शरीरातले हार्मोन्सचे संतुलनही बिघडते. 

Click Here