मॅटर्निटी फोटोशूट करायचंय? सोनम कपूरकडून घ्या आयडिया.. 

सोनम कपूरचे मॅटर्निटी लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत...

सोनम कपूर एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे..

त्याचीच झलक सध्या तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधूनही दिसून येत आहे. 

सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होत आहे. यावेळी तिने केलेले फोटोशूट खूप गाजते आहे.. 

हा तिचा बनारसी साडीतला पारंपरिक लूक तर तिच्या चाहत्यांना अतिशय आवडला आहे.. 

प्रत्येक फोटोतच सोनमची वेगळी स्टाईल आणि लूक दिसून येतो. गरोदरपणामुळेही तिच्या सौंदर्याला वेगळीच चमक आली आहे. 

Click Here