६ मेकअप प्रॉडक्ट्स जे टिकतात दिवसभर 

घामामुळे तसेच इतर कारणांमुळे मेकअप लगेच निघून जातो. मात्र काही प्रॉडक्ट्स असे असतात जे दिवसभर टिकतात. 

जसे की ऑइल फ्री मॉइश्चराईझर. ओपन पोर्स कमी करत आणि त्वचा सुरक्षित ठेवतं. 

 प्रायमर लावला की मेकअप नीट बसतो. दिवसभर मेकअप टिकवण्याचे काम करतो. 

पावडर स्वरुपातील फाऊंडेशन जास्त काळ टिकतं आणि पसरत नाही. किंवा पटकन फुटत नाही. 

कंन्सिलर लावल्यावर तेलकटपणा जाणवत नाही. तसेच कमी मेकअपमध्येही चेहरा अगदी सुंदर दिसतो. 

सेटींग स्प्रे फार फायद्याचा ठरतो. मेकअपच्या लेअर्स जपण्याचे काम करतो. 

ब्लोटींग पेपर जास्तीचं तेल शोषून घेतो. पर्समध्ये नक्की असावा. तसेच मेकअप खराब होऊ देत नाही. 

Click Here