बाॅलीवूडमधल्या एका सुपरस्टार अभिनेत्रीचे पहिले क्रश होते ऋषी कपूर, बघा ओळखू येतेय का ती कोण
ती अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. तिला म्हणे ऋषी कपूर खूप आवडायचे..
खुद्द तिनेच या विषयीची कबुली एका मुलाखतीदरम्यान दिली होती.
ऋषी आणि नितू कपूर यांच्या लग्नात रविना टंडन अवघी १०- ११ वर्षांची होती..
नंतर ती मोठी होऊन जसजशी ऋषी कपूर यांचे सिनेमे पाहू लागली तसतसे तिला ऋषी कपूर खूप आवडू लागले..
ती त्यांना चिंटू अंकल म्हणायची.. त्या दोघांनी १९९५ साली 'साजन की बाहोंमे' या चित्रपटात एकत्र कामही केले होते..