हाय रे तेरा झुमका! गणेशोत्सवासाठी घ्या हे स्पेशल झुमके..

असे काही छान छान झुमके तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवे..

गणेशोत्सव, गौरी गणपती अशा सणांना आपण पारंपरिक पोषाख करतो. त्यावेळी कानातही काहीतरी खास हवंच...

अशा प्रकारचे झुमके घेऊन ठेवा.. कोणत्याही पारंपरिक कपड्यांवर खूप शोभून दिसतात.

या झुमक्यांची खासियत म्हणजे ते लांब असतील तर गळ्यात कोणताही वेगळा दागिना घालण्याची गरज पडत नाही.

हे झुमके परफेक्ट मॅच किंवा कॉन्ट्रास्ट मॅच अशा दोन्ही प्रकारात शोभून दिसतात. 

ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही हे कानातले घेऊ शकता. सध्या सणासुदीच्या निमित्ताने यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. 

Click Here