उन्हाळ्यात गाडीची पेट्रोलची टाकी पुर्ण भरावी की नाही?

उन्हाळ्याच्या दिवसात गाडीमध्ये पेट्रोल भरताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी.

उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असतं. त्याचा परिणाम गाडीच्या इंधनाच्या टाकीवरही होतोच.

गाडीमध्ये इंधन भरल्यानंतर ते थोडं पसरत असतं. उष्णतेमुळे तर ते जास्त पसरतं.

त्यामुळे उन्हाळ्यात इंधनाची टाकी कधीही काठोकाठ भरू नका. ती थोडी रिकामी ठेवणंच जास्त चांगलं..

काही लोक असाही सल्ला देतात की उन्हाळ्यात भर दुपारी पेट्रोल भरण्यापेक्षा रात्री किंवा सकाळी लवकर पेट्रोल भरणं जास्त चांगलं. 

Click Here