साध्याच पंजाबी ड्रेसमध्ये बघा कसा करायचा स्टायलिश लूक..

बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही सिंपल लूक पाहा. साधाच कुर्ता पायजमा असूनही बघा त्या किती सुंदर दिसतात...

कुर्ता पायजमा किंवा पंजाबी ड्रेस हा बहुसंख्य भारतीय महिलांचा अतिशय आवडीचा पेहराव.

पण तरीही कधी कधी काही जणींना पंजाबी ड्रेस घातला की खूप ओल्ड फॅशन वाटायला लागतं.

असं वाटून तुम्हीही कुर्ता पायजमा घालणं टाळत असाल तर या अभिनेत्रींचे हे काही स्टायलिश लूक पाहाच..

ड्रेस साधा असला तरी तो किती स्टायलिश पद्धतीने कॅरी करता येतो ते पाहा...

मोजकेच दागिने आणि थोडास मेकअप असला की कोणत्याही कपड्यांमध्ये तुम्ही नक्कीच उठून दिसू शकता.

हा एक अतिशय सुंदर कुर्ता पायजमा लूक पाहा.. कोणत्याही सर्वसामान्य तरुणीला असं ड्रेसिंग नक्कीच करता येऊ शकतं.

Click Here