१५ मिनिटांत त्वचेवर येईल ग्लो, करा 'हा' सोपा उपाय

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहाच...

कधी कधी त्वचा खूप कोरडी होते किंवा टॅन होते. त्यासाठीही हा उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा दही घ्या. त्याच्यामध्ये असणारं लॅक्टीक ॲसिड त्वचा मॉईश्चराईज करतं.

त्यामध्ये १ चमचा मध घाला. मधामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

हे दोन्ही पदार्थ एकत्रित करा आणि त्याचा लेप चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

त्वचेेमध्ये खूप छान बदल जाणवेल आणि त्वचा छान चमकदार होईल. 

Click Here