सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री

२०२५ या वर्षांत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री कोण होत्या पाहा...

पहिल्या क्रमांकावर आहे नॅचरल ब्यूटी म्हणून ओळखली जाणारी साई पल्लवी. असं म्हणतात की तिने 'रामायणा'साठी जवळपास १८ ते २० कोटी एवढं मानधन घेतलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहे नॅशनल क्रश रश्मिका मंदाना. तिने सलमान खानसोबतच्या सिंकदर चित्रपटासाठी १३ कोटींचं मानधन घेतलं असल्याचं बोललं जातं.

त्यानंतर येते नयनतारा. ती देखील १० कोटींच्या आसपास मानधन घेते. 

बोलके डोळे आणि गोड चेहरा असणारी अभिनेत्री त्रिशा क्रिष्णन देखील या यादीत अग्रभागी आहे. 

अनुष्का शेट्टी ही देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते. 

तर समंथा प्रभू ही देखील एका चित्रपटासाठी ३ ते ८ कोटी एवढं मानधन घेते. 

Click Here