सोन्याचं पॉलिश असणाऱ्या गोल्ड प्लेटेड ब्रेसलेट्सच्या कित्येक वेगवेगळ्या डिझाईन्स सध्या बाजारात मिळत आहेत.
सध्या सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असल्यामुळे हे असे ब्रेसलेट्स खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात.
शिवाय हे ब्रेसलेट्स कमी किमतीत मिळत असल्याने ते रोज वापरू शकता. उगाचा चोरांची भीती बाळगण्याची गरज नाही.
लग्नसराईच्या निमित्ताने सध्या अशा ब्रेसलेट्सचा खूप मागणी आहे.
बायको, मैत्रिण, बहीण, आई यांना तुम्ही गिफ्ट म्हणून असे ब्रेसलेट्स देऊ शकता..
यामध्ये नाजुक ब्रेसलेट्स तर आहेतच, पण असे ठसठशीत ब्रेसलेट्सही आहेत.
हल्ली बांगड्या, कडे यांच्याऐवजी असे सुंदर, नाजुक नव्या पद्धतीचे ब्रेसलेट घालण्याचा ट्रेण्ड आहे.