बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या ब्रायडल मेकअप टिप्स...

नवरी म्हणून मेकअप कसा असावा, दागिने, कपडे कोणते घालावे असा प्रश्न पडला असेल तर या घ्या टिप्स..

प्रियांका चोप्राने तिच्या लग्नात चमकदार लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. चमकदार लाल रंगही खूप आकर्षक वाटतो.

मिनिमलिस्ट लूक आवडत असेल तर आलिया भटचा हा लग्नातला लूक अतिशय सुंदर आहे.

हेवी दागदागिने आवडत असतील तर दीपिका पदुकाेनची ही काही खास ज्वेलरी पाहा..

पेस्टल शेड्स आणि मोजक्याच दागिन्यांची आवड असणाऱ्यांना अनुष्का शर्माचा हा लूक आवडू शकतो.

कतरिनासारखे हेवी जरदोसी वर्क असणारे घागरेही नवरीला खूप छान दिसतात.

Click Here