शास्त्रीय नृत्याचे धडे घेतलेल्या बॉलीवूड अभिनेत्री 

बॉलीवूडमधल्या अशा काही अभिनेत्री ज्या उत्तम शास्त्रीय नृत्यांगनाही आहेत...

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भरतनाट्यम शिकलं असून त्यांची एक नृत्यशाळाही आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी हिने अगदी लहानपणापासूनच ओडिसी नृत्याचं शिक्षण सुरू केलं हाेतं.

माधुरी दिक्षितही कथ्थक डान्सर आहे. तेच तर तिच्या मोहक नृत्याचं गुपित आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही देखील उत्तम नृत्यांगना असून तिने भरतनाट्यमचे शिक्षण पुर्ण केले आहे. 

प्रियांका चोप्रा हिने गुरू विरू कृष्णन यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. 

अभिनेत्री राधिका आपटे ही देखील कथ्थक शिकलेली असून तिने इंग्लंडला जाऊनही नृत्याचे धडे घेतले आहेत. 

Click Here