सोशल मिडियात गाजणाऱ्या बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री

सुंदर तरुण अभिनेत्री सध्या सोशल मिडियावर फार प्रसिद्ध. 

बॉलिवूडच्या नव्या तरुण अभिनेत्री सध्या सोशल मिडियावर फार चर्चेत असतात. चित्रपटांपेक्षा इंस्टाग्रामवर त्यांचे चाहते जास्त आहेत. 

लापता लेडीज नंतर नितांशी गोयल फार लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयावर सगळेच फिदा आहेत. 

अश्लेषा ठाकूर अनेक वेब सिरिजमध्ये दिसते. द फॅमिली मॅन नंतर तिला बरीच कामं मिळाली. सध्या ती कायम चर्चेत असते. 

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या फार चर्चेत आहे. पलक एक अभिनेत्री म्हणून आणि तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. 

अवनीत कौर बालकलाकार म्हणून क्षेत्रात आली होती. मात्र सध्या ती सोशल मिडियावर फार प्रसिद्ध आहे.

प्रतिभा रंता सध्या तिच्या व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. लापाता लेडिज नंतर तिला फार लोकप्रियता मिळाली. 

इशा मालविया कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम सोशल मिडियावर व्हायरल होत असतेच. गाण्यांसाठी रिल्ससाठी कायम चर्चेत असते. 

नाओमिका सरन ही राजेश खन्ना यांची नात आहे. दिसायला फारच सुंदर अशी नाओमिका सध्या सोशल मिडियावर प्रसिद्ध आहे. 

Click Here