पुस्तकात मोरपीस ठेवल्याने काय होतं माहिती आहे?

पुस्तकात, वहीमध्ये मोरपीस ठेवण्याची सवय अनेकांना असते...

बहुतांश लोक असे आहेत ज्यांनी कधी ना कधी त्यांच्या आवडत्या वहीमध्ये, पुस्तकात मोरपीस ठेवलेलंच आहे....

पुस्तकात मोरपीस ठेवणं काही लोकांना अतिशय आवडतं...

ज्याप्रमाणे घरात मोरपीस ठेवणं सकारात्मक मानलं जातं तसंच पुस्तकांत मोरपीस ठेवणंही सकारात्मक मानलं जातं.

पुस्तकात ठेवलेलं मोरपीस पाहिलं की मनाला प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे पॉझिटीव्हीटी वाढत जाते असं म्हणतात.

तुम्हालाही आहे का पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवण्याची सवय?

Click Here