गोड खाण्याची आवड असेल तर डार्क चॉकलेट खा, कारण....
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन यांनी केलेल्या अभ्यासानुसार डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदू अधिक तल्लख होतो.
डार्क चॉकलेटमध्ये असणारे फ्लेवोनाईड्स ॲण्टीऑक्सिडंट्सप्रमाणे काम करतात.
रोज जर एका ठराविक प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्लं तर त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
शरीरातलं चांगलं कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठीही डार्क चॉकलेटची मदत होते.
मिल्क चॉकलेट्स किंवा साखर असणारे चॉकलेट्स खाण्यापेक्षा डार्क चॉकलेट्स खाणं अधिक चांगलं.