दुधात रोज केशर घालून प्या आणि कमाल पाहा...

फक्त २ केशराच्या काड्या तुम्ही दुधात घालून नियमितपणे घेतल्या तर त्याचे खूप फायदे मिळतात.

केशरामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. 

केशर हे मूड बुस्टर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे जेव्हा खूप उदास, तणाव वाटत असेल तेव्हा केशराचं दूध नक्की प्या.

हृदयाच्या आरोग्यासाठीही केशर अतिशय उपयुक्त मानलं जातं.

दूध आणि केशर रोज प्यायल्याने त्वचेमध्येही खूप छान बदल दिसून येतो. त्वचा चमकदार होते.

ज्यांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही दूध आणि केशर हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.

Click Here