चेहऱ्याला टोमॅटोचा रस लावल्याने त्वचेवर नेमका काय परिणाम होतो ते पाहा...
जर तुम्ही चेहऱ्यावर नियमितपणे टोमॅटोचा रस लावला तर त्याचा त्वचेला खूप फायदा होतो.
त्वचेवरची घाण तर निघून जातेच, पण त्वचेवरचं अतिरिक्त तेलही कमी होतं...
त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्या कमी करण्यासाठीही टाेमॅटोचा रस खूप उपयुक्त ठरतो.
उन्हामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं. टॅनिंग, डेडस्किन वाढते. ते कमी करण्यासाठीही टाेमॅटोचा रस उपयुक्त ठरतो.
त्वचेचा टाईटनेस टिकवून ठेवण्यासाठीही टाेमॅटोचा रस अतिशय उपयुक्त ठरतो.