राेज रात्री झाेपण्यापुर्वी चेहऱ्यावर एक खास तेल लावलं तर त्वचेमध्ये नक्कीच खूप छान बदल दिसून येईल.
बदामाचं तेल लावून त्वचेला काही दिवस रात्री झोपण्यापुर्वी मालिश करून पाहा.
त्वचा चमकदार होण्यासाठी बदामाचं तेल खूप उपयुक्त ठरतं.
त्वचेवरचे काळपट डाग किंवा पिगमेंटेशन, ॲक्ने कमी करण्यासाठीही बदामाच्या तेलाचा खूप उपयोग होतो.
त्वचेवर आलेल्या बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठीही बदामाच्या तेलाचा खूप फायदा होतो.
त्वचेचा थकवा दूर करून त्वचेला फ्रेशनेस देण्यासाठीही बदामाचं तेल उपयुक्त ठरतं.