पेरूपेक्षा लाखमोलाची आहेत पेरूची पानं, वाचा ते खाण्याचे फायदे.. 

पेरू तर आरोग्यदायी आहेच, पण पेरूची पानंही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

जर तुम्ही पेरूची पानं रोज चावून खाल्ली तर त्यामुळे शरीराला काय लाभ होऊ शकतात ते पाहा...

अपचन, ॲसिडीटी, ब्लोटिंग, गॅसेस असे पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी पेरूची पानं उपयुक्त ठरतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही पेरूच्या पानांची मदत होते.

पचन आणि मेटाबॉलिझम या दोन्ही गोष्टी पेरूच्या पानांमुळे चांगल्या होतात. त्यामुळे आपोआपच वजन नियंत्रित राहाते.

तोंडात आलेले फोडं किंवा अल्सर कमी करण्यासाठीही पेरूची पानं खाण्याचा सल्ला दिला जातो.

Click Here