काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी..
विषाणूचा धोका वाढतोयपावसाळ्यात आर्द्रतेमुळे विषाणू आणि जिवाणूंचा प्रसार झपाट्याने वाढतो
'ॲडिनो' व्हायरस काय करतो?डोळे लाल होणे, खाज येणे, पाणी येणे ही प्रमुख लक्षणं
काही वेळा सर्दी-तापानंतर ७ दिवसांनीही डोळ्यांवर परिणाम.
हातांद्वारे होतो प्रसारहँडशेक, दूषित वस्तूंना हात लावणे, डोळ्यांना हात लावणे, संसर्गाचा धोका.
खबरदारी घ्यासार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हात धुवा.डोळे चोळणे टाळा.
वैयक्तिक वस्तू शेअर करू नकाटॉवेल, रुमाल, उशी, मेकअपचं सामान यांचं आदानप्रदान टाळा
स्विमिंग पूलमध्येही धोकाकमी क्लोरीनयुक्त पाण्यात पोहल्यानेही डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
दीर्घकाळ जिवंतनिर्जंतुक न केलेल्या वस्तूंवर ‘ॲडिनो’ व्हायरस महिनाभर राहू शकतो.
लक्षणं दिसल्यास काय करावे?डॉक्टरांचा, विशेषतः नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्या.घरगुती उपाय ऐकीव माहितीवर करू नका.
अशी काळजी घ्याडोळ्यांचं आरोग्य तुमच्या हातात आहे,हात स्वच्छ ठेवा, डोळ्यांना स्पर्श टाळा आणि सावध राहा