चेहऱ्यावर ग्लो हवाय ? मग मुलतानी मातीचे हे १० उपाय जरूर करून पाहा ...
फक्त १५ मिनिटांत चेहरा ग्लो करतो? ट्राय करून बघा...
मुलतानी माती : त्वचेला नैसर्गिक ग्लो देणारी एकच गोष्ट तेलकट त्वचा, डागधब्बे, टॅनिंग, यावर घरगुती फेसपॅकचे रामबाण उपाय
मुलतानी माती + चंदन पावडर समान प्रमाणात चंदन व मुलतानी माती, त्यात गुलाबजल टाकून फेसपॅक बनवा.चेहऱ्यावर १५–२० मिनिटे ठेवाडाग दूर होतात, त्वचेला ग्लो मिळतो
मुलतानी माती + मध मध त्वचेला मॉइश्चर देतो आणि माती मळ दूर करते आठवड्यातून २ वेळा वापरास्पॉट्स कमी होतात, स्किन सॉफ्ट होते
मुलतानी माती + गुलाबजल फक्त मुलतानी माती व गुलाबजल एकत्र करा नैसर्गिक फ्रेशनसग्लोइंग आणि मुलायम त्वचा
मुलतानी माती + हळद अर्धा चमचा हळद + २ चमचे मातीअँटीसेप्टिक आणि डाग कमी करणारा पॅकत्वचेचा रंग उजळतो
मुलतानी माती + दूध कच्चं दूध + माती + थोडी हळद फ्रेश आणि सॉफ्ट स्किनडाग कमी होण्यास मदत
मुलतानी माती + बदाम एक चमचा बारीक कापलेला बदाम + माती + दूधचेहरा मऊ आणि चमकदार अॅंटी-एजिंग इफेक्ट होतो
मुलतानी माती + चंदन + दूध स्किन टाईटनिंगसाठी स्पेशल पॅक तेलकट त्वचेसाठी उपयोगी,चेहरा ३० मिनिटे ठेवून धुवा
मुलतानी माती + टोमॅटो रस + लिंबू + मध ऑईल कंट्रोल आणि टॅनिंगसाठी परफेक्ट कॉम्बोअंडर आर्म्स, मान, चेहरा – सर्व ठिकाणी वापरता येतो थंड पाण्याने धुवा
मुलतानी माती; नैसर्गिक स्किन केअर कोणतंही साहित्य असेल, त्याचा वापर करून घरच्या घरी तयार करा पॅकनियमित वापर; निरोगी, सुंदर त्वचा