लिप फिलरचे फायदे अन् तोटे काय ? त्याची किंमत किती ?
उर्फी जावेद लिप फिलर कॉस्मेटिक ट्रीटमेंटमुळे चर्चेत
लिप फिलर म्हणजे काय?ही एक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे, ज्यात हायलूरोनिक ऍसिड ओठांमध्ये इंजेक्ट केले जाते, ज्यामुळे ते जाड आणि आकर्षक दिसतात.
लिप फिलर का करून घेतले जातात ?ओठ अधिक आकर्षक दिसण्यासाठी,वयानुसार कमी झालेली भरावट आणण्यासाठी, सेल्फी किंवा कॅमेऱ्यात चांगले दिसण्यासाठी
लिप फिलरचे धोकेअॅलर्जिक रिअॅक्शन, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज, संसर्गाचा धोका, असमान ओठ
ओठांचा गरजेपेक्षा जास्त सूज येणे ओठ लालसर होणे किंवा वेदना होणे
ओठांची शेप बिघडणे इंजेक्शनमुळे संवेदनशीलता वाढणे, फंगल, बॅक्टेरियल किंवा व्हायरल संक्रमण होणे
रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, त्वचेच्या रंगात बदल होणे,गुठळ्या (लंप्स) तयार होणे, टिश्यू डॅमेज होणे
उर्फीचा अनुभव उर्फीने तिच्या सुजलेल्या ओठांचे फोटो शेअर करत लिप फिलरच्या धोक्यांबद्दल लोकांना सावध केले.
लिप फिलरपूर्वी काय करावे?तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, साइड इफेक्ट्सची माहिती घ्या, नैसर्गिक उपायांची तुलना करा
लिप फिलरची किंमतबेसिक प्रोसीजर – ₹१८,००० पासूनमोठ्या व्हॉल्यूमसाठी – ₹४०,००० पर्यंतकिंमत क्लिनिक व सेशन्सनुसार बदलते