वर्षभरातच नवविवाहित जोडप्यांचा घटस्फोटासाठी अर्ज

अरेंज मॅरेजच्या तुलनेत लव्ह मॅरेजचे प्रमाण अधिक

वर्षभरात घटस्फोट
सासरकडचं समजून घेत नाही, पती ऐकत नाही... ४ महिन्यांत पत्नी वेगळी झाली, आणि वर्षभरात घटस्फोट!

कायदेशीर बाब
घटस्फोटासाठी लग्नाला किमान १ वर्ष होणं आवश्यक. काहींनी कुलिंग पीरियड टाळून लगेच अर्ज केले आहेत!

झुकते माप नक्की घेणार कोण?
दोघांमधील अहंकारामुळे झुकते माप नक्की घेणार कोण? दोघेही तडजोड करण्यास तयार नसल्याचे वकिलांकडून सांगितले जात आहे

घटस्फोटाची मुख्य कारणे 
सासर-माहेरकडचं अति हस्तक्षेप, चारित्र्यावर संशय, अपमानास्पद वागणूक, एकमेकांचा अनादर

'कुणी मुलगी देता का मुलगी’ 
 एकीकडे लग्नाळू मुलांची लग्न जमत नाहीयेत, वय उलटून चालले तरी ‘कुणी मुलगी देता का मुलगी’ अशी मुलांची गत झालीये 

भावनिक तुटफुट
भावनिक आणि शारीरिक दुरावा नातं अधिक कमकुवत करतं

तरुणांचा दृष्टिकोन
आजची पिढी तडजोड कमी करते, झुकण्यापेक्षा नातं संपवण्याचा निर्णय घेते

वकिलांचे निरीक्षण
“लव्ह मॅरेजमध्ये अपेक्षा खूप असतात; त्या न पाळल्याने निराशा वाढते” – वकील

 काय शिकायला मिळतं?
लग्न म्हणजे फक्त प्रेम नव्हे - जबाबदारी, समजूत आणि संवाद आवश्यक!

Click Here