एम्पटी स्क्रोलिंग म्हणजे काय?

 मोबाइलवर स्क्रोल, रील्स ? मेंदूवर ओव्हरलोड,कालचेही आठवेना 

 मोबाइल स्क्रोलिंग – मेंदूवर ओव्हरलोड
रील्स,व्हिडीओ सतत पाहणे..मजा वाटते,पण मेंदूला थकवतंय हे लक्षात येत नाही.

 स्मरणशक्ती हरवतेय… कालचेही आठवत नाही 
डिजिटल ओव्हरलोडमुळे लक्ष केंद्रीत होत नाही.स्मरणशक्ती हळूहळू कमी होते.

 झोप उडतेय… थांबा थोड...!

मोबाइलमुळे झोपेत अडथळा...झोप न लागणे, चिडचिड, डोळ्यांमध्ये जळजळ

मोबाइलचे व्यसन लहानग्यांपर्यंत
 मोबाइलच्या आहारी मुलेही, विचारशक्ती, मन:शांती कमी होतेय.

 एम्पटी स्क्रोलिंग म्हणजे काय?
उद्देश नसताना फक्त स्क्रोल करत राहणे म्हणजे एम्पटी स्क्रोलिंग,वेळ आणि ऊर्जा वाया 

 यावर उपाय काय?
सोशल मीडिया टाइमर लावा. १० मिनिटे झाली की अलर्ट वाजला पाहिजे.

 जेवताना मोबाइल दूर ठेवा
 जेवताना मेंदूला विश्रांती मिळते,त्या वेळेस मोबाईल दूरच ठेवा.

 उशाशी मोबाइल नाहीच
 रात्री झोपताना मोबाइल शरीरापासून दूर ठेवा. झोप सुधारेल.

 तुमचा मेंदू 'आळशी'बनतोय
 मोबाइलमुळे मेंदू विसरभोळा होतोय.नंबर,गोष्टी लक्षात राहत नाहीत.

 तज्ज्ञांचा सल्ला – वापर 'कामापुरता' 
मोबाइल वापर मर्यादित ठेवा.आरोग्य वाचवा. 

Click Here