सोपं आणि हेल्दी डाएट प्लॅन – वजन कमी करा नैसर्गिक पद्धतीने

'हे' करा अन् 'हे' टाळा 

सकाळी उठल्यावर
कोमट पाणी + अर्ध्या लिंबाचा रस + 1 चमचा मध
 तसेच २ भिजवलेले बदाम + ५ काळे मनुके 

नाश्ता (८ ते ९ दरम्यान)
१पोहे/उपमा/इडली + हिरवी चटणी
२ उकडलेली अंडी + १ मल्टीग्रेन टोस्ट
१ ग्लास दूध आणि फळे

मध्यंतर (11:00)
१ फळ (सफरचंद, पेरू, संत्रं, पपई)
किंवा
१ बाऊल उकडलेली कडधान्ये (सॅलड)

दुपारचे जेवण (1:00 – 2:00)
२ फुलके, चपाती/१ वाटी राईस
१ वाटी डाळ/तूर/मूग
१ वाटी भाजी + सॅलड
१ बाऊल दही

संध्याकाळ (५:00)
१ कप ग्रीन टी + २ खजूर
किंवा
१ बाऊल कॉर्न + मूग सॅलड

रात्रीचे जेवण (8:00)
२ फुलके/चपाती + डाळ + भाजी + सॅलड + १ बाऊल सूप 
(रात्री भात टाळा किंवा अगदी कमी प्रमाणात घ्या.)

झोपायच्या आधी (10:30)
कोमट दूध, हळद दूध (साखरेशिवाय) किंवा कोमट पाणी

वजन कमी करण्याच्या टिप्स
दिवसाला ३-४ लिटर पाणी प्या.
आठवड्यातून ४-५ दिवस ३०-४० मिनिटं व्यायाम/चालणं, सायकलिंग करा.

जीवनशैली सवयी
रात्री झोपण्याआधी मोबाइल कमी वापरा.
जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ टाळा.
7-8 तास गाढ झोप घ्या.

टाॅयलेटमध्ये बराच वेळ बसूनही पोट साफ होत नाही? रामदेव बाबा सांगतात उपाय- त्रास कायमचा संपेल

Click Here