जांभळाबरोबर चुकूनही ‘या’ पदार्थांचे सेवन करू नका...
मधुमेह नियंत्रित करतेजांभळामध्ये जम्बोलिन आणि जंबोसिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
पचन सुधारतेजांभूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतेजांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रक्तदाब नियंत्रित करतेजांभळामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
हृदयासाठी फायदेशीरजांभूळ रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते,ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
त्वचेसाठी फायदेशीरजांभूळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचेला चमक देण्यास मदत करते.
रक्त शुद्ध करतेजांभूळ शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
पोटदुखी आणि मूळव्याधसाठी उपयुक्तजांभूळ पोटदुखी आणि मूळव्याधच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी देखील उपयोगी आहे.
जांभूळ खाण्याची योग्य वेळजांभूळ खाण्याची योग्य वेळ जेवणानंतर आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्न सहज पचण्यास मदत होते.
जांभूळ खाताना काय टाळावेजांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे, कारण यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.