पावसाळ्यात होणारे आजार आणि उपाय 

 पावसाळ्यात आजार टाळायचे असतील तर थोडी खबरदारी आवश्यक आहे.

सर्दी-खोकला
पावसात सर्दी-खोकला सामान्य आहे, पण गरम पाणी आणि काढा उपयुक्त ठरतो 

डेंग्यू / चिकनगुनिया
डास टाळण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे आणि डासनाशक वापरा.

अन्न विषबाधा
बाहेरचं अन्न टाळा आणि घरचं ताजं अन्न खा.

त्वचेचे आजार
ओलसर कपडे आणि घामामुळे खाज व पुरळ होऊ शकते.

संसर्गजन्य आजार
हात स्वच्छ ठेवणं आणि मास्क वापरणं आवश्यक आहे.

थकवा व अशक्तपणा
पावसाळ्यात शरीर अशक्त वाटू शकतं, पौष्टिक आहार घ्या.

घरगुती उपाय
हळद दूध, काढा आणि लिंबूपाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

काय टाळावं?
थंड पेय, फास्टफूड आणि पावसात भिजलेलं अन्न टाळा.

 निष्कर्ष
थोडी काळजी घेतली तर पावसाळा होतो निरोगी आणि सुखद!

Click Here