दात - निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली
आपले दात चांगले असतील, तर तुमचे आरोग्य संतुलित आणि चांगले राहू शकते.

दातांचे सौंदर्य आणि आरोग्य महत्वाचे
चेहर्‍याच्या हसण्यात दातांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दातांची देखभाल आरोग्यासाठी आवश्यक.

एका दिवसात दोनदा ब्रश करा 
दोन्ही वेळेस ब्रश केल्यास दिवसभर खाल्लेलं अन्न दातात राहत नाही 

ब्रशिंगची पद्धत योग्य असावी
घाईघाईत ब्रश न करता गोलाकार पद्धतीने ब्रश करणे त्या रेषा योग्य दिशेने वापरणे आवश्यक.

ब्रश खूप दिवस न वापरता बदला
दर तीन ते चार महिन्यांनी ब्रश बदला, अन्यथा बॅक्टेरिया वाढतात.

माउथवॉशचा वापर आवश्यक नाही
रोज माउथवॉशचा वापर टाळा, त्यामुळे विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत 

गोड खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जमल्यास ब्रश करावे किंवा तोंड व्यवस्थित धुवावे, अन्यथा दातांवर परिणाम होतो.

दर सहा महिन्यांनी दंततज्ञांचा सल्ला 
तपासणी करून लवकर त्रास असल्यास उपाय करता येतो.

 दातांच्या आरोग्यासाठी संकल्प करूया
आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दातांची योग्य काळजी घेऊया!

Click Here