लिंबू घालून ग्रीन टी पिण्याचे फायदे आरोग्यविषयक समस्यांसाठी ठरतोय फायदेशीर
ग्रीन टी- लिंबूमध्ये उच्च प्रमाणात अॅण्टिऑक्सिडण्टस हृदय रोग, मधूमेह, कर्करोग, स्थूलता या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणीबाणीच्या प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावतात
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी १५ अभ्यासाचे निष्कर्ष हेच सांगतात की, ग्रीन टी जर १२ आठवडे नियमित प्यायला तर वजन कमी होतं
ग्रीन टी - लिंबू एकत्र सेवन, मेंदूस फायदा अल्झायमरसारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रथिनांचं पचन करण्याची क्रिया सुधारते, धोका कमी होतो.
क जीवनसत्त्वं मिळतं क जीवनसत्त्वं हे रोगप्रतिकार क्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावतं, तसेच श्वसनसंस्थेस होणाऱ्या संसर्गांना प्रतिबंध होतो
किडनी स्टोन होण्यास प्रतिबंध लिंबात असलेल्या सायट्रिक अॅसिडमुळेही किडनी स्टोनला अटकाव होतो, ग्रीन टी हा मूत्राशय, स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींपासून रक्षण करतो.
ओलावा टिकून राहाण्यासाठी मदत त्वचा ओलसर राखण्यासाठी, वजन नियंत्रणासाठी, मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी, उत्तम पचनसंस्थेसाठी लिंबू आणि ग्रीन टी
ग्रीन टी हा कॅफिन या घटकचा नैसर्गिक स्त्रोत कॉफीतल्या कॅफिनची अॅलर्जी असते त्यांच्यासाठी लिंबू घातलेला ग्रीन टी फायदेशीर ठरतो.
लिंबू घालून ग्रीन टी कसा कराल? एक कप पाणी घ्यावं. ते चांगलं उकळावं. उकळलं की गॅस बंद करावा. दोन तीन मिनिटं वाफ निवळू द्यावी आणि मग ते पाणी कपात भरावं.
आता त्यात ग्रीन टी बॅग टाकावी दोन तीन मिनिटं ती तशीच राहू द्यावी. जर ग्रीन टीची पावडर वापरणार असाल तर एक चमचा टाकावी.
सर्वात शेवटी एक अर्ध्या लिंबाचा रस त्यात घालावा दिवसातून तीन ते चार कप लिंबू घातलेला ग्रीन टी हा शरीरास फायदेशीर