शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे आयुर्वेदात मान्यता असलेली नैसर्गिक औषधी पाने
शेवग्याच्या पानांमध्ये लपले आहेत असे पोषकतत्त्व,जे शरीरातील गंभीर आजारांपासून संरक्षण करतात
फॅटी लिव्हरपासून संरक्षणशेवग्याची पाने लिव्हरवरील सूज कमी करतात आणि लिव्हर डॅमेजपासून वाचवतात.
उच्च रक्तदाबावर नियंत्रणपानांतील क्वेरसेटिन अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशिअम मुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो.
डायबिटीसवर उपायइन्सुलिनसारखा घटक ब्लड शुगर कमी करतो, फायबर शुगरचं अवशोषण थांबवतं.
कोलेस्ट्रॉल कमी करतंबॅड कोलेस्ट्रॉल घटतो, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
बद्धकोष्ठता दूर करतंफायबरमुळे पचन सुधारते, अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणामुळे गॅस, अपचन दूर होते.
वजन कमी करतफायबर + प्रोटीन भूक कमी करतात. क्लोरोफिलमुळे शरीर डिटॉक्स होतं.
पोषकतत्त्वांची खाणव्हिटॅमिन A, C, E, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स यांनी भरलेली ही पाने शरीरासाठी अमृतसमान आहेत.
शेवग्याची पाने: नैसर्गिक औषधांचा खजिनादररोज आहारात शेवग्याच्या पानांचा वापर करा आणि आजारांना दूर ठेवा