दिवसभर त्वचेवर परिणाम करणारे घटकउन्हात फिरणं, धूळ, प्रदूषण यामुळे त्वचा थकते, डल होते, आणि पोर्समध्ये घाण साचते.
संध्याकाळी फक्त चेहरा धुणं पुरेसं नाहीचेहरा धुतल्यावरही त्वचेला रिफ्रेश करण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे.
नाईट स्किन केअर का गरजेचं ?रात्री त्वचेवर हायड्रेटिंग मास्क किंवा नाईट क्रिम लावल्याने त्वचा रात्री पोषक घटक शोषते.
घरगुती नैसर्गिक स्लिपिंग मास्कमहागड्या नाईट क्रिमऐवजी घरच्या घरी तयार करता येणारा प्रभावी मास्क.
साहित्य –फक्त २ घटक१ टेबलस्पून मध३ टेबलस्पून एलोवेरा जेल
वापरण्याची पद्धतरात्री चेहरा धुऊन कोरडा करा, मास्क लावा, हलकासा मसाज करा आणि झोपा.
आठवडाभरात जाणवणारे फायदेत्वचा टवटवीत, पोर्स क्लीन, स्किन टोन उजळतो
फायदे काय? त्वचा हायड्रेटेड, पिंपल्स कमी, पिगमेंटेशन घटतो,त्वचेला हिलिंग मिळते
विशेष टीपहा मास्क लावून घराबाहेर जाऊ नका. फक्त झोपण्याआधी वापरा